Wednesday, May 17, 2006

बहुत काय लिहिणे ?

अनेक दिवसांनी मराठीत लिहित आहे. गेले काही दिवस मराठी लिहिणे तर सोडाच पण मराठी बोलणेही विसरत चाललो आहे. ("आज मातृभाषेला विसरलात उद्या स्वत:ची ओळखही विसराल !!" इ. इ. इ. बोलायची सुवर्णसंधी ! ) पण इथे माझ्या गावात एकही मराठी भाषक नाही. त्यामुळे फोनवर घरच्यांशी किंवा मित्रांशी बोलतो तेवढच काय ते ! गेल्या महिन्यात Ohio राज्यातल्या Cleveland गावी एका conference साठी गेलो होतो, तेथे पुण्यात काम करणारे जोशी नावाचे एक गृह्स्थ भेटले. तेव्हा कित्येक दिवसांनी मराठीत प्रत्यक्ष बोलता आले.

आता या Blog मुळे निदान मराठी ' लिहिणे ' विसणार नाही ही अपेक्षा !

बहुत काय लिहिणे ?

3 Comments:

Blogger dil said...

मला एक सैिते सापडली...हेच्यात तुम्ही ज़ार मराठी,इंग्रजीत ल्हिवल्या तर ते त्याला मराठी लिपीत बदलते...ती आहे http://quillpad.in/marathi/ वापरुन पहा तुम्ही सर्वे...

Sunday, August 12, 2007 8:32:00 PM  
Blogger mind reader said...

shabdachi kimaya.. marathi duniya.. kalpanechya jagat.. swapnatalya gawat... asshta surshtichya mayajal/////////// bahut kay lihane< style is well known.

Sunday, August 12, 2012 11:33:00 PM  
Blogger mind reader said...

shabdachi kimaya.. marathi duniya.. kalpanechya jagat.. swapnatalya gawat... asshta surshtichya mayajal/////////// bahut kay lihane< style is well known.

Sunday, August 12, 2012 11:34:00 PM  

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home